काय होतं की गाणं पुष्कळदा नुसतं धृवपदापर्यंतच माहिती असतं... त्यामुळे अंतरा वाचून काहीच समजत नाही!
अहो तीच तर खरी गोम आहे.
कडव्याच्या भाषांतरावरून गाणे ओळखलेत तर ती खरी (माझ्या भाषांतराची ) परीक्षा
गाणे माहीत नसतानाही कडव्यातल्या शब्दांवरून गूगलबाजी करून गाणे ओळखणारे सदस्य मनोगतावर आहेत हां.