कथा आवडली. 'भू-कथा' याबाबत पहिल्यांदाच वाचले.
@ विनायकः 'अतर्क्य' हा शब्द का वापरला हे कळाले नाही. अ-तर्क्य म्हणजे ज्याची कुणी कल्पनाही करू शकले नसते असे (असे मला वाटते). 'माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषी तात, अतर्क्य ना घडले काही, जरी अकस्मात'
@मिलिंद,  वरदाः 'विजार' या शब्दाला 'पायजमा' या अर्थाची छटा आहे. 'तुमान' हा शब्द अधिक समर्पक झाला असता असे मला वाटते.