मराठीत कलाकारांना मदत असे म्हणतात. ..ची मदत (.. की मदद) असा शब्दप्रयोग हिंदीत करतात. अर्थात हल्ली दूरचित्रवाणीवर सर्रास असेच मराटी ऐकू येते.