आवडली ,,,,, कुमार वयातील मुलीची संवेदना , वेदना जाणवली

स्वप्न होते कोवळे अन्‌ वय जरी निष्पाप होते
भंगण्याचे ह्यास, त्याला वाढण्याचे शाप होते