होती साथ तू जोवर
वैशाख मी न पाहिला
ओल्या स्पर्शातूनी तुझ्या
रोज श्रावण भोगला

राजेंद्र देवी