अनुवाद ही मस्त जमून आला आहे. एकदम श्री. विजय देवधरांच्या कथांची आठवण झाली.
मात्र कथेच्या प्रकरणाचे शीर्षक 'द सिक्रेट एजंट हू सेव्हड द वर्ल्ड' हे काही पटले नाही. मूळ लेखकाला बहुधा 'द सिक्रेट एजंट हू सेव्हड अलाईड नेशन्स' (दोस्त राष्ट्रे) ;) म्हणायचे असावे.