कथेच्या शेवटून दुसऱ्या परिच्छेदात मी पर्वतराजी हा शब्द वापरला आहेच, पण तो पर्वतीय प्रदेश, माउंटन रीजन वगैरेबाबत. माउंटन रेंज साठी पारिभाषिक शब्द पर्वतश्रेणी असा आहे (आणि मी पारिभाषिक शब्द वापरण्याच्या बाबतीत काटेकोर असते :)).