प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. अनुवाद आपण सर्वांनी नावाजला आहे. मला वाटतं हिंदीतून मराठीत  अनुवाद करणं तसं सोपं आहे. शिवाय प्रांत वेगळा असला तरी  देश एकच  असल्याने संस्कृतींमध्ये  फारसा फरक नसतो. (तसा तो इंग्रजी-> मराठी करताना असतो. ) त्यामुळे तो अनुवाद मनाला भिडतो.  असो. सर्वांचे पुन्हा  एकदा आभार.