छान. माझ्या अशा सकारात्मक दृष्टिकोनावरून आणि भाषेवरून माझा एक वाह्यात मित्र एकदा मला म्हणाला होता की तू तिरडीवरून बोलशील की जमलेले सगळे आडवे का आहेत, माझ्यासारखे उभे राहा की. तरी माझा दृष्टीकोन तसाच आहे हे सांगायला नकोच.