अतिशय आवडली आणि आपल्या सूचना पटल्याही. मूळ कथा वाचताना आवडली पण तिचा अनुवाद करताना जाणवले की कथा संपूर्णपणे वेगळ्या सांस्कृतिक वातावरणात घडत असल्याने तिचे स्थानिकीकरण करणे कठीण आहे. कदाचित् तिचा स्वैर अनुवाद करणे जास्त योग्य ठरले असते.
असे पण वाटून गेले की कथेची निवडच चुकली नाही ना?