तसेच दिवाळी अंकासाठी नक्की काय मदत करता येउ शकेल हे पण कळले तर वाचकांचा/ सभासदांचा कदाचित सहभाग होउ शकेल... तसेच मागील सर्वोत्तम लिखाण वेचून नवीन वाचकांसाठी पुनःप्रकाशीत करता येउ शकेल...
राजेंद्र देवी