@विनायकः 'अतर्क्य' हा शब्द का वापरला हे कळाले नाही. अ-तर्क्य म्हणजे ज्याची कुणी कल्पनाही करू शकले नसते असे (असे मला वाटते).

बरोबर आहे आपले. विमान अपघाताला अतर्क्य म्हटले नाही तर तळ्यामध्ये पडलेल्या बुटामध्ये मानवी पाय आणि तोही चांगल्या (न सडलेल्या) अवस्थेत मिळण्याला आणि त्यातून या घटनेचे रहस्य उलगडण्याला अतर्क्य म्हटले आहे.