प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

मनी पाहिली, मनी मोजली मापे मादक मदालसेची
असे मुळातल्या प्रमाणेच ठेवलेत तर अनुप्रास अधिक सकस होईल असे सुचवावेसे वाटते.

आधी तसाच विचार केला होता. पण दुसऱ्या ओळीतील शिंपी ह्या शब्दास समर्पक म्हणून 'घेतली' वापरला. शिंप्याने माप घेतले असेच सहसा म्हटले जाते.