अनुवाद. मूळ मराठीतलेच लिखाण आहे असे वाटते. कथाबीज उत्कृष्ट, कथेचा ओघ छान राहिला आहे.