अनुवाद चांगला आहे. पण कंझर्वेटिव आणि लिबरल   ह्यासाठी पुराणमतवादी आणि उदारमतवादी असे शब्द वापरले असते तर जास्त बरे वाटले असते. 
कथा मात्र काही खास वाटली नाही.