हिंदी लेखनात,  विशेषतः अशा प्रकारच्या उपहासात्मक लिखाणात इंग्रजी शब्द सर्रास वापरले जातात. शिवाय ते आणखी एक गोष्ट करतात.  त्या शब्दांना हिंदीच्या व्याकरणाचे नियम लावतात. उदा. सीट ( seat) चे अनेकवचन सीटें असे करतात. ही गोष्ट अनुकरणीय आहे. त्यामुळे ते शब्द रूढ होतात व भाषेचाच भाग बनतात.