टायपो तिथे नाही. ओळीची लय पाहता 'करण्या' बरोबर आहे, परंतु 'छळ'पुढे (व चवथ्या ओळीत 'कोकिळ'पुढे) अवग्रह हवा - छळऽ, कोकिळऽ . 'छळ'चा उच्चार एरवी आपण 'छळ्' असा करतो व म्हणून तुम्हाला एक मात्रा कमी जाणवली असणार. पण ती 'करण्यास' करून भरून काढली तर लय गंडते.पहाटे उभा मोर करण्या छळ
करण्यास हवे का? टायपो असावा.
पिसारा पिसांचा उभारून दारी
पहाटे उभा मोर करण्या छळऽ
करी प्रीतिची मागणी बेशरम
पंख पंखावरी ठेवुनी कोकिळऽ