तुम्ही दरवेळेला कोडे टाकले की लगेच कॉफी घ्यायला जाता का?

हो मराठीप्रेमीताई, पूर्वी असे नव्हते. आधी कॉफीचे मशीन इथेच ब्रेक्ररूम मध्ये होते. आता तिथून काढून टाकले. त्यामुळे खाली जावे लागते.
असो. मला वाटले तुम्ही उत्तर टाकले असणार. पण नाही