गाणे म्हणताना चालीत बसवण्यासाठी  'ऱ्हा' असे म्हणावे लागत असले तरी ते तसे लिहिलेले पहायला बरे वाटत नाही. मला वाटते 'रहा' लिहिले तरी म्हणणारा चालीवर म्हणताना तुम्हाला अपेक्षित आहे तसेच म्हणेल.