नौशाद  ह्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मन्ना डे ह्यांनी गाणी गायलेले काही चित्रपट :

१)  शबाब (१९५४)
"भगत के बस में है भगवान"

२) मदर इंडिया (१९५७)
"दुखभरे दिन बीते रे भैया"

३) पालकी (१९६७)
"मेरे घर से प्यार की पालकी चली गयी" (एकल)

४) पालकी (१९६७)
"मेरे घर से प्यार की पालकी चली गयी" (मन्ना डे, मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर)

५) पालकी (१९६७)
"मैं इधर जाऊं या उधर जाऊं" (मोहम्मद रफी, मन्ना डे, आशा भोसले)

६) लव ऍंड गॉड (१९८६)
"रहेगा जहां में तेरा नाम" (मोहम्मद रफी, तलत महमूद, मन्ना डे, इत्यादी)

७) 'पान खाये सैयां हमार' (१९८२) (भोजपुरी) ह्यात दोन गाणी.

आणखीही असतील. पण नौशाद ह्यांनी मन्ना डेंना खूपच कमी गाणी दिली हे निश्चित.

मन्ना डे ह्यांना श्रद्धांजली.