'विनंती' ह्या शब्दातला अनुस्वार मनोगतावर विचित्रपणे लिहिला जातोय, हे प्रशासक बघतील का?

नेमके काय बघायचे ते कळले नाही. येथे विनंती हा शब्द व्यवस्थित उमटलेला दिसत आही. कृपया खुलासा करावा.