वरील दोन्ही प्रतिसादात मला अनुस्वार वि वर दिसत आहे.
अनुस्वार योग्य ठिकाणी टंकूनही तो शब्दातील पहिल्या अक्षरावर दिसतो, असा माझाही अनुभव आहे.
विनंती हा शब्द लिहिताना मी तो vinaMtee असा लिहूनही अनुस्वार वि वर उमटलेला दिसत आहे.