अनुस्वार 'वि'वर दिसत आहे. हे पहाः


माझ्या संगणकावरही गेले काही दिवस काही अनुस्वारयुक्त शब्द असेच दिसताहेत. मला वाटत होतं माझ्याच संगणकात काही बिघाड आहे, पण जावडेकरांनी हे पोस्ट केल्यावर तसं नाही हे लक्षात आलं.