माझ्या संगणकावरही गेले काही दिवस काही अनुस्वारयुक्त शब्द असेच दिसताहेत. मला वाटत होतं माझ्याच संगणकात काही बिघाड आहे.मलाही असेच वाटत होते. शिवाय रफारही बरोबर दिसत नव्हते. आता अनुस्वार जागेवर गेले आहेत याचा आनंद आहे पण निर्जन हे मी nirjan असे टंकूनही रफार 'नि' वर दिसत आहे.