
प्रशासनाच्या सर्व संगणकांवर अनुस्वार वरील प्रतिमेप्रमाणे योग्य ठिकाणीच दिसत आहे, त्यामुळे चूक ध्यानात येण्यास अडचण येत आहे.
वर वर्णन केलेली चूक कधीपासून दिसत आहे? न्याहाळक कोणता? चालक प्रणाली कोठली? ते कळले तर पडताळून पाहता येईल.
तोवर एकदा कंट्रोल-एफ५ असे करून पान ताजेतवाने करून पाहावे, असे सुचवावेसे वाटते.