रफारांचेही वर मीराताईंनी म्हटल्याप्रमाणे होत आहे.
 
असं कधीपासून होत आहे हे नक्की आठवत नाही पण महिना तरी नक्कीच होऊन गेला आहे. कदाचित जास्तही असेल. डोळ्यांना सवय झाली, व मेंदू ऑटोकरेक्ट करू लागला.

चालक प्रणाली : उबुंटू  (१३.०४मध्येही होत होते, व आता १३.१०मध्येही होत आहे.)
न्याहाळकः फायरफॉक्स (अद्ययावत)
कंट्रोल-एफ५, क्लिअर कुकिज, इत्यादी करून पाहिले, आधीही अनेकदा करून पाहिले होते. त्याने काही फरक पडत नाही.

एक निरीक्षण : अनुस्वार/रफार योग्य अक्षरावर दिसण्याऐवजी त्याआधी येणाऱ्या अक्षरावर जर आधीचे अक्षर हृस्व इकार असेल तरच पडताहेत असे दिसते.
पहाः