नमस्कार, सर्वप्रथम माझ्या लेखाला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद, मी जे चांगले आहे ते मान्य करतो या लेखात मी फक्त नवीन पिढीतील अभाव मांडायचा प्रयत्न केला आहे. काळाबरोबर बदलाने म्हणजे वाईट गोष्टी आत्मसात करणे असा होत नाही. ज्या मी ४ गोष्टी मांडल्या आहेत त्यात काय वाईट आहे ते मला कळले तर बरे होऊल.