हे 'मंगल' अक्षरवळण वाटत नाही

- सिस्टिम सेटिंग्जमध्ये व फायरफॉक्सच्या सेटिंग्जमध्ये फॉंट 'मंगल' करून टंकले होते. तरीही हा मंगल नसल्यास काय करावे हे सुचवल्यास त्यानुसार करून पाहेन.