मिलिंद, 
मला तुमच्या प्रतिसादातील  सर्व शब्दांत अनुस्वार आणि रफार योग्य ठिकाणी दिसत आहेत.

प्रशासक,
मात्र हा प्रतिसाद लिहिता, लिहिता किंवा टंकता, टंकता एक गोष्ट लक्षात आली.   'मिलिंद' मध्ये अनुस्वारा पूर्वी ऱ्हस्व इकार असूनही अनुस्वार योग्य ठिकाणी दिसत आहे.   पण

मिलंद, (milMd) मिलांद, मिलिंद, मिलींद, मिलुंद, मिलूंद, मिलेंद, मिलैंद,  मिलोंद,  मिलौंद.
म्हणजे ऱ्हस्व इकारापुढे अकार व त्यावर अनुस्वार आला तर(च) हा चमत्कार होत आहे की काय?

रफाराचेही तसेच होत आहे.
निर्जन, (nirjan) निर्जान, निर्जिन, निर्जीन, निर्जुन, निर्जून, निर्जेन, निर्जैन, निर्जोन, निर्जौन