ऱ्हस्व हा शब्द टंकताना एका प्रकारे  (आडवी रेघ व त्यापुढे हस्व असा)  दिसतो. प्रकाशित झाल्यावर  'र हलंत व त्यापुढे हस्व' असा दिसतो.  हे आताच सुरू झाले आहे. माझा आधीचा प्रतिसाद प्रकाशित झाल्यावर असे आढळून आले.