मला तुमच्या प्रतिसादात दोन्ही ठिकाणी 'वि'वर अनुस्वार आणि 'नि'वर रफार दिसत आहेत.- कारण त्यांनी त्यांना त्यांच्या संगणकावर जे दिसते आहे त्याची प्रतिमा घेऊन इथे न डकवता नुसते टंकले आहे. त्यामुळे मनोगतचा सर्वर आपले खेळ दाखवत आहे व आपल्याला चुकीच्या जागी अनुस्वार व रफार दिसत आहेत.