स्क्रीनशॉटन (प्रिंट स्क्रीन) येथे डकवता येत नाही... कसे डकवायचे याबाबत काही मार्गदर्शन करू शकाल का?
मी वरील शब्द आधी मनोगत वर इटरनेट ए व क्रोम ने लिहून नोटपॅडवर डकवलेव नंतर प्रतीसादात डकवले... हि पद्धत योग्य आहे ना ?