मला हा अनुभव विंडोज एक्सपी व फायरफॉक्स वर साधारण गेले तीन आठवडे येत आहे.

एक निरीक्षण : अनुस्वार/रफार योग्य अक्षरावर दिसण्याऐवजी त्याआधी येणार्‍या अक्षरावर जर आधीचे अक्षर हृस्व इकार असेल तरच पडताहेत असे दिसते.
मिलिंद फणसे यांच्या ह्या निरीक्षणाशी मी सहमत आहे.
 
पूर्णतेसाठी (फॉर द सेक ऑफ कंप्लीटनेस) वोनंती, वौनंती, नोर्जन, नौर्जन हेही करून पाहिले. तेही जसे दिसायला पाहिजे तसे दिसत आहे. अडचण ऱ्हस्व इकारासाठी(च) येत आहे.