निर्जन टंकताना nirj किंवा nirja एवढे टंकल्यावर रफार 'नि'वर जातो पण त्यापुढे आणखी एखादा स्वर (a,e,i,0,u) टंकल्यावर रफार उडी मारून पुढील अक्षरावर म्हणजेच योग्य ठिकाणी बसतो.
रोमन अक्षरे वापरणे जवळजवळ अपरिहार्य झाल्याने वापरली आहेत. न अक्षरे वापरणे जवळजवळ अपरिहार्य झाल्याने वापरली आहेत. न अक्षरे वापरणे जवळजवळ अपरिहार्य झाल्याने वापरली आहेत.