समस्या काय असावी त्याचा (थोडा) अंदाज आलेला आहे.
मात्र तिच्यावरचा उपाय तितका सोपा दिसत नाही.
मुख्य म्हणजे हे सर्व गेली ८ - ९ वर्षे विनासायास चालत असल्याने सर्व आवश्यक उपकरणे बंद करून दूर ठेवलेली आहेत.
काही काही बारकाव्यांवर अगदी सुरवातीपासून उपाय करावे लागतील असे वाटत आहे. तरीही प्रयत्न सोडलेला नाही. निरनिराळ्या चाचण्या घेऊन ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू.