मराठीप्रेमी, तुम्हाला अक्षरे चुकीची दिसत नसल्यास (शक्य असल्यास) तुमच्या संगणकाची मांडणी (न्याहाळक, चालकप्रणाली इ. ) कशी आहे ते कळवावे.
एक्स-पी वर फायरफॉक्समध्ये(च फक्त) ही समस्या दिसत आहे, असे वाटते.