माझ्या उबुंटू १३. १० ओएसवर गूगल क्रोम स्थापून पाहिला. त्यातही अनुस्वार व रफारांचे विस्थापन होत आहे. म्हणजे ही समस्या केवळ फायरफॉक्सवर नाही.