विनंती
निर्णय

न्याहाळकाची साचवण रिकामी करून पान ताजेतवाने करावे आणि आता काही फरक पडलेला दिसत आहे का ते पाहावे.
कंट्रोल - एफ ५ ने झाले नाही तर फायरफॉक्सच्या शीर्षस्थ पर्यायांतून टूल्स->ऑप्शन्स->प्रायव्हसी->हिस्टरीचा खण -> क्लिअर युवर रिसेंट हिस्टरी असे करून नंतर पान ताजेतवाने करावे.