आता उबुंटूत फायरफॉक्स व क्रोम दोन्हीमध्ये अनुस्वार व रफार योग्य स्थानी दिसताहेत. ह्या 'बग'चा तातडीने व चिकाटीने पाठपुरावा करून त्याची दुरुस्ती केल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन व आभार. ऱ्हस्व, कुऱ्हाड वगैरेंमधील 'र' मात्र हलंतयुक्तच आहे.