प्रशासनाने पडताळून पाहिले तेव्हा गुऱ्हाळ ऱ्हस्व इ. शब्दांतल्या अर्ध्या र मध्ये काही दोष दिसला नाही.
सदस्यांना ही समस्या नेमके काय केल्याने/करत असताना येते/दिसते ते पायरी पायरीने कळवल्यास पडताळणे सोपे जाईल असे वाटते.
धन्यवाद.