प्रणाली आणि न्याहाळक : एक्सपी आणि फाफॉ

प्रशासनाने पडताळून पाहिले तेव्हा गुऱ्हाळ ऱ्हस्व इ. शब्दांतल्या अर्ध्या र मध्ये काही दोष दिसला नाही.

१. आपला प्रतिसाद वाचला तेव्हा
आपल्या वरील वाक्यात गुऱ्हाळ, ऱ्हस्व ह्या शब्दांमध्ये र हलंतयुक्त दिसत होता.
२. आता हे लिहीत असताना अर्धचंद्र व त्यापुढे ह असा दिसत आहे. अर्धचंद्रावरील आडवी रेघ ह वरील रेघेला जोडलेली नाही.
३. वर जाऊन आपला पुन्हा प्रतिसाद पाहिला तेव्हा मात्र अर्धा र जसा असावा तसा म्हणजे अर्धचंद्र, त्याला जोडून ह व दोन्हीवर सलग आडवी रेघ असे दिसत आहे. 

वाऱ्याने