उबुंटू १३.१०मध्ये फायरफॉक्स व क्रोम दोन्हीमध्ये :-

१) मूळ पोस्टमध्ये अर्ध्या र मध्ये काही दोष दिसत नाही. खालील चित्रात "दिसणाऱ्या" हा शब्द पहा:

२) प्रतिसादात मात्र र हलंतयुक्त दिसतो :


३)प्रतिसादास उत्तर लिहायला घेतले की (प्रतिसाद पोस्टच्या रूपात आल्यामुळे? ) र पुन्हा व्यवस्थित चंद्रकोराकार दिसतोः