वाऱ्याने सुऱ्याने कुऱ्हाड पऱ्हा
१. हे टंकताना कुऱ्हाड, पऱ्हा च्या बाबतीत मी आधीच्या प्रतिसादात क्रमांक २ मध्ये म्हटल्याप्रमाणे दिसत आहे. वाऱ्याने, सुऱ्याने हवे तसे दिसत आहे.
२. पूर्वावलोकनात सर्व जसे हवे तसे दिसत आहे.
३. प्रकाशित केल्यावर हलंतयुक्त र दिसत आहे.
४. (महत्त्वाचे) वरील चार शब्द खाली ठळकावले आहेत. प्रतिसाद प्रकाशित केल्यानंतरही त्यांमध्ये अर्धा र योग्य प्रकारे दिसत आहे.
वाऱ्याने, सुऱ्याने, कुऱ्हाड, पऱ्हा,
(आधीच्या प्रतिसादात मला वाऱ्याने योग्य दिसत होते कारण मी ते ठळकावले होते असा निष्कर्ष काढायला हरकत नसावी. )