तेच. तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे ते शब्द ठळक केले की योग्य प्रकारे उमटतात ( अर्धा र चंद्रकोराकार ), पण साध्या अक्षरात टंकले तर त्यांचा अर्धा र हलंतयुक्त दिसतो.