आपले आपल्या विचारांवर नियंत्रण नसणे!
> हे अंतर्बाह्य एकीकरण केवळ उत्स्फूर्ततेनं येऊ शकतं. मी मागेच म्हटलंय, हेतू शुद्ध असला की अभिव्यक्तीची काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही ज्या रथाचं सारथ्य करायचा प्रयत्न करतायं ते मन संपूर्ण जाणणं तितकंस सोपं नाही. तस्मात हेतू शुद्ध ठेवा, वाणी आपसूक
उचित होईल. बाकी काळजी करण्याचं काही कारण नाही. ः हॅपी दिवाळी!