लेख आवडला...खुसखुशीत आहे.
भाषांतरांची काहींना सवय होते; काहींना रुचते, पटते, तर काही जण ओरिजिनल ते ओरिजिनल असा सूर लावतात. मला असं वाटतं की साहित्याच्या कोणत्याही प्रकाराकडे मोकळ्या मनाने बघावं... आवडल्यास चांगलं म्हणावं.