लक्ष्मीपूजन आवडले. शनिवारातील त्रिकूटामुळे मजा आली. (सदाशिव, नारायण, शनिवार हा पुण्यातील बर्म्युडा ट्रँगल आहे असे कुठे तरी ऐकले.)