मला माझ्या एका मित्राने संगितले कि ह्या मालिकेचे बजेट १०० कोटी आहे. म्हनून मी म्हणालो बघुया तरी कसे आहे. कारण ह्याच्या अगोदर बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत नंतर जेवढी काही महभरते आली ती सगळी खुपच वाइट होती.
हे महाभारत मात्र अगदी जबरदस्त आहे. स्पेशल इफ्फेटस आता पर्यंतचे बेस्ट. पण श्री क्रिश्न्न जे बोलतात ते अप्रतिम आहे. मला वाटत ८ नोवेंबेर च्या भागमध्ये त्यानी "सत्ता" ह्या विषयावर अगदी म्हणजे अगदी सोप्या शब्दात जे सांगितला आहे ते बिनतोड आहे.
मी भारतात नाही आहे त्यामुळे मला वेळच्या वेळी बघता येत नाही मग मि शनी रवी अगदी सगळी कामे बाजुला ठेवून सगळे भाग बघून काढतो.