बऱ्याच दिवसांनी मनोगतावर आलो. या चर्चेच्या मथळ्यावरून ही काही खुमासदार राजकीय चर्चा असावी म्हणून मोठ्या आशेने टिचकी मारली. पण सुनील, तुम्हाला खरोखरचा कुत्रा पाळणे आहे हे बघून थोडा अपेक्शाभंगच झाला!!! 
शुभम भवतू ... एनी वे