चौकस राव, 
भले शाब्बास! काय खुसखुशीत स्टोरी लिहिलीए हो. मजा आली. शेवटचा परिच्छेद तर अगदी मानाचा तुरा.